Bigg Boss Marathi 3 | Extra Masala | सोनालीला आलेलं स्थळ आणि उडालेली तारांबळ | Colors Marathi

2021-10-13 1

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात सोनालीने तिच्या बघण्याच्या कार्यक्रमचा किस्सा सांगितला आहे. त्या दिवशी खूप तारांबळ उडाली असल्याचं तिने म्हंटल. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale